पाहिले न मी तुला या सिरीअलमध्ये मानसी आणि अनिकेतने लग्न केलं असल्याचं तिच्या घरच्यांना कळलंय... त्यामुळे घरच्यांसाठी हा खूपच मोठा धक्का आहे...तिचे वडिल तर मानसीच्या या निर्णयामुळे खूपच कोलमडून गेले आहेत....त्यांना आता जगण्याची गरजच संपल्यासारखं वाटतंय...त्यामुळे आता त्यांनी आयुष्यच संपवण्याचा निर्णय घेतलाय....
झी मराठी
#PahileNaMiTula #ManasiAndAniket #lokmatfilmy #marathientertainmentnews
आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!
सबस्क्राईब करायला क्लिक करा -
https://www.youtube.com/channel/UCC_aEK1jUpUPaa_N1aamvlA?view_as=subscriber